राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा निर्णय तातडीने घेतला आहे. राज्यातील बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई, औरंगाबादसारख्या महत्त्वाच्या शहरांसह 20 सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ