Patra Chawl Land Scam Case: अटकेत असलेल्या संजय राऊतांचे आईसाठी भावनिक पत्र, पाहा व्हिडीओ

2022-10-12 63

पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांनी आईला उद्देशून एक भावनिक पत्र लिहलं आहे. ईडी कोठडी मधून न्यायालयीन कोठडी मध्ये जात असताना 8 ऑगस्टचं हे पत्र आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires