Sanjay Raut writes letter to mother- ...तर बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?- संजय राऊत

2022-10-12 276

ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊतांची नुकतीच न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. यादरम्यान राऊतांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहिलं आहे.
#sanjayraut #latter #shivsena

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.