शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने या पोटनिवडणूकीसाठी दोन्ही पक्षांना \'शिवसेना\' हे नाव आणि \'धनुष्यबाण\' ही निशाणी वापरण्यास बंदी घातली आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह तर \'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे\' हे नाव आणि शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह आणि \'बाळासाहेबांची शिवसेना\' हे नाव दिले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ