कोरोना रुग्णात होत असलेली वाढ पाहता चीनने लॉकडाउन आणि प्रवास निर्बंध पुन्हा लादले आहेत. चीनमध्ये ओमिक्रॉनचे नवीन प्रकार BF.7 आणि BA.5.1.7 आढळले आहेत. चीनमध्ये आढळलेले नवीन प्रकार जास्त संक्रमणक्षमतेसह जास्त संसर्गजन्य आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ