बनावट Apple AirPods Pro विकल्या प्रकरणी Flipkartवर गुन्हा दाखल
2022-10-12 101
लखनौ कोर्टाने फ्लिपकार्ट कंपनीला जोरदार दणका दिला आहे. फ्लिपकार्ट या कंपनीने वकील असलेल्या एका ग्राहकाला अॅपल एअर पॉड्स विकले. ते एअर पॉड्स खराब म्हणजे फेक निघाले. यावर वकीलाने कोर्टात दाद मागितली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ