मनासारखं झालं तर न्यायव्यवस्था योग्य, नाहीतर...! Pravin Darekar यांचा Uddhav Thackeray यांना टोला

2022-10-11 14

चिन्ह रुजवायला 50 वर्ष घालवावी लागतात. एकादी रॅली काढलं म्हणजे चिन्ह लोकप्रिय झालं . आपल्या मनासारखं झालं तर न्याय व्यवस्था योग्य आहे नाहीतर, न्याययंत्रणा दबवाखाली काम करतात किंवा पार्शल म्हणणे हे योग्य नाही.

#ShivSena #PravinDarkar #UddhavThackeray #EknathShinde #Matoshree #Mashal #Symbol #BalasahebThackeray #ElectionCommission #Maharashtra #HWNews

Videos similaires