Muslim Marriage: या कारणामुळे मुस्लिम पुरुष करू शकत नाही दुसरा विवाह, पवित्र कुराणाचा दिला दाखला

2022-10-11 4

अलहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम विवाहांबाबत एक महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे. उच्च न्यायालयाने सांगितले की, पवित्र कुराणात नमूद केल्यानुसार जर एखादा मुस्लिम पुरुष पहिली पत्नी आणि मुलांचे पालनपोषण करण्यास असमर्थ असेल तर तो दुसरा विवाह करू शकत नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ