डोळे आणि ओठ निरोगी बनवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स
2022-10-11 6
डोळे अतिशय संवेदनशील अवयव असून ते खूप नाजूक असतात. डोळ्यांसारखेच ओठांची त्वचा सुद्धा खूप नाजूक असते. आपल्या डोळ्याचे आणि ओठांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या नित्यकर्माचा भाग म्हणून डोळ्यांची आणि ओठांची अशी काळजी घेतली पाहिजे.