#kishoripednekar #shivsena #uddhavthackeray
शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर निवडणूक ठाकरे आणि शिंदे यांनी निवडणूक आयोगाला तीन पर्याय दिले होते. यानंतर आता शिवसेनेला नवं नाव आणि चिन्ह मिळालं आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली.