Eye Conjunctivitis: सावधान! मुंबईत पसरली डोळ्याची साथ, जाणून घ्या, कशी घ्याल काळजी?

2022-10-10 170

मुंबईसह उपनगरात डोळ्याची साथ पसरली आहे. शहरात डोळे आलेले अनेक रुग्ण आढळून येत आहेत. नेत्रतज्ञांकडे मोठ्या संख्येने रुग्ण तपासणीसाठी येत आहे. डोळे येणे म्हणजे डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो, त्याला कॅान्जुक्टीव्ह म्हणतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires