‘हमरे का तुमरे का’ या हिंदीची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

2022-10-10 6

समीर चौघुलें हे नाव ऐकल्यावरच चेहऱ्यावर हसू खुलतं. आणि त्यांची हिंदी म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते ‘हमरे का तुमरे का’... आपल्या या विनोदी मराठमोळ्या हिंदीने घराघरात पोहचलेल्या समीर चौघुलेंना त्यांची ही जगात भारी हिंदी नेमकी सापडली तरी कशी? त्यामागील प्रेरणास्थान कोण? याबद्दल त्यांनीच लोकसत्ता अड्डाच्या कार्यक्रमात केलेला हा त्यांच्याच स्क्रीट इतका रंजक किस्सा...

Videos similaires