महाराष्ट्रात सुरु असलेला सत्ता संघर्ष आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे.महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. खरी शिवसेना कोणाची हा संघर्ष सुरु असतांना गेले दोन दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ