Mulayam Singh Yadav Dies: मुलायम सिंग यादव यांचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2022-10-10 44
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांचे आज निधन झाले आहे.गुरूग्राममध्ये वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही दिवसांपासून मुलायम सिंह यांच्या प्रकृती बरी नव्हती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ