शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

2022-10-09 98

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. त्यावर वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमावलं होतं, ते मुलांनी मिनिटांमध्ये घालवलं अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.

Videos similaires