'एखादी शक्तीशाली संघटना असेल, तर' - शरद पवार

2022-10-09 5

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.