RSS प्रमुख मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर असदुद्दीन ओवैसींचं प्रत्युत्तर
2022-10-09 34
नागपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘विजयादशमी’ सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील धार्मिक असंतुलनावर भाष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी समाचार घेतला आहे.