शिवसेना नाव आणि धनुष्यबाण गोठवल्यानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
2022-10-09
6
शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका केली.