शिव्या दिल्याने बेरोजगारी, महागाई, कमी होणार आहे का? अजित पवारांचा सवाल

2022-10-08 19

आई-वडिलांना शिव्या दिलेल्या चालेल, पण मोदींना शिव्या दिलेल्या चालणार नाहीत, असं भाजपा नेते चंद्रकांत म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

Free Traffic Exchange

Videos similaires