उद्धव ठाकरेंनी भाषणात एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवर दिपक केसरकर यांची प्रतिक्रिया
2022-10-08
10
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आणि हा राज्यभरातील शिवसैनिकांचा अपमान असल्याचं म्हटलंय.