दसऱ्या मेळाव्यानंतर ठाण्यातील शिंदे गट अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात शिंदे गटाच्या महिला आघाडीच्यावतीने आज (शुक्रवार, 7 ऑक्टोबर) एक निवेदन रुग्णालयाच्या अधीक्षकांना देण्यात आलंय.
#UddhavThackeray #EknathShinde #Thane #MentalHospital #DasaraMelava #ShivSena #ShrikantShinde #RudrakshShinde #ElectionCommission #ShivajiPark #Dussehra #Maharashtra #Shivsainik