दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्राने शिवसेना पक्षाचे दोन दसरा मेळावे पाहिले. भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा स्वतंत्र पहिला दसरा मेळावा होता. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही करण्यात आला होता. , संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ