Chandrakant Patil: जाहीर सभेत पाटलांच्या गौप्यस्फोटामुळे भाजप गोत्यात सापडणार? | Sakal Media
2022-10-07 100
भाजप नेते चंद्रकांत पाटील नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. बऱ्याचदा आपल्या फटकळ बोलण्यामुळे ते स्वतः गोत्यात सापडतात आणि पक्षाला सुद्धा आणतात. अशातच पुण्यात जाहीर सभेत त्यांनी सत्तांतराबाबत वक्तव्य करत पक्षासाठी मोठी अडचण निर्माण केलीये.