Prakash Ambedkar on Pawar and Modi : प्रकाश आंबेडकर यांची नरेंद्र मोदी आणि शरद पवारांवर टीका
2022-10-07
4
अकोल्यात भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी चे प्रमुख शरद पवार यांच्यावर डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला. नेमकं काय म्हणालेत आंबेडकर पाहूयात या व्हिडीओमधून.