IND vs SA 1st ODI 2022 Stat Highlights: Sanju Samson ने दमदार खेळीने जिंकले चाहत्यांचे मन
2022-10-07 14
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये खेळला गेला. भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ