Alia Bhatt Baby Shower: दसऱ्याच्या मुहूर्तावर पार पडले आलिया भट्टचे डोहाळेजेवण, पाहा फोटो

2022-10-06 65

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. सध्या आलिया भट्ट प्रेग्नेंसीदरम्यान तिच्या विविध लूक्समुळे चर्चेत आहे. दसऱ्याच्या खास दिवशी आलिया भट्टचे डोहाळेजेवण आयोजित केले होते.