बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे पुत्र Jaidev Thackeray शिंदे गटात, उद्धव गटाला धक्का

2022-10-06 57

जयदेव ठाकरे शिंदे गटामध्ये दाखल झाले आहेत. जयदेव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू आहेत. बीकेसीवर झालेल्या दसरा मेळाव्याला जयदेव ठाकरे उपस्थित होते.

Videos similaires