शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक दाखल होत आहे. याचत ज्येष्ठ शिवसैनिकांबरोबरच दिव्यांग शिवसैनिकांचाही समावेश पाहायला मिळत आहे. काही दिव्यांग शिवसैनिक विविध जिल्ह्यामधून सभास्थळी मोठ्या उत्साहात दाखल झाले आहेत.
#uddhavthackeray #shivtirth #shivsena
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.