Video Viral :Cricket Commentary in Sanskrit: गल्लीतील क्रिकेट मॅचची संस्कृत भाषेत कॉमेंट्री, व्हिडीओ व्हायरल

2022-10-04 167

क्रिकेटप्रेमींना सामना पाहणं नेहमीच \'क्रेझी\' करणारं असते. क्रिकेट सोबत तितकीच उत्सुकता अनेकांना सामन्याची कॉमेंट्री ऐकण्यामध्ये देखील असते. बेंगलूरू मध्ये एका गल्ली क्रिकेट सामन्याचे चक्क संस्कृत भाषेत कॉमेंट्री  सुरू होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires