Video Viral : On Duty रिल्स बनवणे महिला कंडक्टरला पडले महागात, महामंडळाने केले निलंबित

2022-10-03 4

ऑन ड्युटी रील्स बनवल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिला कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचे सांगत महामंडळाने महिला कंडक्टरला निलंबित केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये निलंबित महिला कर्मचारी कार्य करत होत्या, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires