राज्यातील सत्तांसंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. हे नवं सरकार स्थापन होऊन तीन महिने झाले आहेत, मात्र बुलढाणा जिल्हा कृषी कार्यालय झोपेत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
#EknathShinde #DevendraFadnavis #Buldhana #AgricultureDepartment #MVA #MahaVikasAghadi #StateGovernment #MaharashtraPolitics #HWNews