उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा ऑनलाईन झाला पाहिजे अशी टीका विरोधकांकडून होत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, मेळावा ऑनलाईन नाही ऑफलाईनच झाला पाहिजे मजा येईल. अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर केली आहे.
#GulabraoPatil #SanjayRaut #NawabMalik #DasraMelava #AnilDesai #AnilParab #Shivsena #ShivajiPark #UddhavThackeray #AdityaThackeray #Shivtirth #MaharashtraPolitics