महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरांमद्धे रहिवाशी सोसायटींमद्धे कोणत्याही परवानग्या न घेता सुरू करण्यात आलेलेल्या मदरस्यांबाबत मनसे नेते योगेश चीवे यांनी सरकारला विनंती केली की, लवकरात लवकर या बाबत कठोर पाऊल उचला अन्यथा आम्ही रहस्यावर उतरू
#MNS #RajThackeray #Bhonga #Masjid #Madrasa #EknathShinde #DevendraFadnavis #Police #Maharashtra #Mumbai #HWNews