रिचा आणि अलीचा मेहंदी समारंभ

2022-09-30 4

अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल ४ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. रिचाच्या हातावर अलीच्या नावाची मेहंदी सजली आहे.

Videos similaires