Fadnavis यांच्या 'गुरुमंत्रा'च्या सल्ल्यावर Ajit Pawar यांचा टोला, म्हणाले...

2022-09-30 2

देवेंद्र फडणवीस यांना आता पत्र लिहितो. तुमच्याकडून प्रशिक्षण कधी मिळेल. मोफत आहे का काही फी लागणारे आणि ज्ञानात भर पडून घेतो. राष्ट्रवादी शेवटच्या क्षणापर्यंत पुरेपुर सेनेसोबत ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न करत राहिल.

#AjitPawar #DevendraFadnavis #Pune #GuardianMinister #MaharashtraPolitics #NCP #BJP #2022 #HWNews

Videos similaires