रश्मी ठाकरेंच्या ठाण्यातील महाआरतीवरून शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदेंची टीका

2022-09-30 7

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बालेकिल्ल्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी महाआरती केली. त्यावरून शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी रश्मी ठाकरेंना टोला लगावला.