“मुख्यमंत्री शिंदे सुद्धा रिक्षा चालक होते, त्यांनी आमचा विचार करावा”, मुंबईतल्या रिक्षा चालकांची मागणी

2022-09-29 1

सर्वसामान्य मुंबईकरांना रोजच्या जगण्याशी निगडीत असलेल्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढ करण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रात प्रवाशांना सेवा देणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार, ऑटोरिक्षाच्या दरात किमान २ रुपयांची वाढ करण्यात आली असून काळी पिवळी टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

#EknathShinde #AutoRickshaw #TaxiDriver #FuelPriceHike #Auto #Fare #Hike #Mumbai #Vehicle #PetrolPriceHike #CNG #Gas #HWNews

Free Traffic Exchange