Neeraj Chopra Perform Garba Video: नीरज चोप्राने चाहत्यांसोबत केला गरबा, व्हिडिओ व्हायरल

2022-09-29 166

भालाफेकीच्या खेळात जगभरात भारताचा झेंडा रोवणाऱ्या नीरज चोप्राने बडोदा गाठले आहे.नीरज चोप्राचे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान, नीरज चोप्राने आपल्या चाहत्यांसोबत गरबा खेळला आहे.

Videos similaires