Chandrakant Patil on Shivsena: चंद्रकांत पाटलांची शिवसेनेवर कडाडून टीका
2022-09-29
2
शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनातून (Saamana) केलेल्या टीकेला भाजपा (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पाहूयात ही बातमी.