India vs South Africa Highlights: भारताने T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा आठ विकेट्सने केला पराभव
2022-09-29 2
गोलंदाजांच्या घातक गोलंदाजीनंतर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा आठ विकेट्सने पराभव केला. केएल राहुलने नाबाद 51 आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 50 धावा केल्या.