छगन भुजबळ यांच्या निषेधार्थ पुणे शहराची ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी मंदिरा बाहेर भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पाहूयात ही बातमी