भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंतप्रधान मोदींबाबत (PM Narendra Modi) केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यादरम्यान, आता स्वतः पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण आलं आहे, पंकजा मुंडे यांनी काय म्हंटलंय हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा.
#PankajaMunde #PMNarendraModi #BJP #EknathKhadse #Beed #PMModi #DevendraFadnavis #BJPMaharashtra #MaharashtraPolitics #NCP #ShivSena #PritamMunde