पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार Metro train project phase 1 चे उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

2022-09-28 1

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी राज्याला २९ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प भेट देणार आहेत.