Delhi-Shimla flight: दिल्ली-शिमला विमानसेवा 2 वर्षांनंतर पुन्हा सुरु, जाणून घ्या संपूर्ण माहिती
2022-09-28 1
गाझियाबादच्या हिंडन विमानतळावरून शिमल्याला थेट उड्डाण आता शक्य झाले आहे. दिल्ली आणि हिमाचल प्रदेश दरम्यान नागरी उड्डाण मंत्रालय आणि अलायन्स एअरने दिल्ली-शिमला-दिल्ली फ्लाइट पुन्हा सुरू केली आहे.