Uddhav Thackeray vs Eknath Shinde: उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात
2022-09-28 3
धनुष्यबाण कोणाचे आणि खरी शिवसेना कोणाची? याबाबत निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला परवानगी दिली आहे. एकनाथ शिंदे गट विरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा वाद काही दिवसांपासून सुरु आहे.