Supreme Court Hearing Live : लोकशाहीला पुढे धोका असू शकतो, असं कायदेतज्ज्ञांना का वाटतं? |Sakal

2022-09-27 1

गेल्या अनेक दिवसांपासून ही सुनावणी सुरू आहे. लवकरात लवकर या खटल्याचा निकाल लागला हवा नाहीतर लोकशाहीला पुढे धोका असू शकतो असे मत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी आज सुरु असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर दिले.