Food Poisoning: बीड जिल्ह्यात अन्नातून विषबाधा, 100 नागरिकांवर उपचार सुरु
2022-09-27 4
शारदीय नवरात्री उत्सवाला देशभरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मात्र, महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात पहिल्याच दिवशी आनंदात विरजण पडले. बीड जिल्ह्यात नवरात्री उपवासानिमित्त भगर खाल्याने 100 पेक्षा जास्त जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.