भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना वारंवार आमदारकी व मंत्रीपद देण्यावरून डावलण्याचे कम सुरू असल्याचे चित्र पहावया मिळाले आहे आणि यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांत चांगलीच नाराजी दिसून ही अली मात्र शिंदे फडणवीस सरकार मध्ये पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावे म्हणून आता कार्यकर्त्या सोबत जिल्ह्याच्या खासदार व पंकजा मुंडे यांच्या लहान बहीण डॉ प्रीतम मुंडे यांनी सुद्धा आता कार्यक्रमात बोलून दाखवला आहे.
#PritamMunde #PankajaMunde #Beed #GuardianMinister #NarendraModi #BJP #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #HWNews