Shinzo Abe यांच्या State Funeral मध्ये Prime Minister Narendra Modi यांची उपस्थिती
2022-09-27
3
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज राजकीय अंत्यसंस्कार केले जात आहे. शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारात गंभीर झालेल्या शिंजो आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.