Moonlighting हा प्रकार आहे तरी काय? What is Moonlighting Job | Moonlighting Legal In India?

2022-09-26 13

सकाळी ८ ते ४ इकडे... त्यानंतर रात्री दुसरीकडे.. किंवा एकाच वेळी दोन कंपन्यासाठी काम करणं... किंवा आपल्या कंपनीच काम झालं की वेळ काढून दुसऱ्या कंपनीसाठी काम करणं म्हणजेच Moonlighting... सध्या या शब्दाची फार चर्चा होतेय...
एखाद्या संस्थेसाठी किंवा कंपनीसाठी काम करत असताना, दुसऱ्या संस्थेसाठीही काम करणं हे सध्या अनेकजण करतात.. लॉकडाऊननंतर वर्क फ्रॉम होम ही संकल्पना जवळपास सगळीकडे लागू झाली.. आणि त्यानंतर हा मूनलाईटींग हा प्रकारही सुरु झाला.. तसं एकाचवेळी दोन कंपन्याचे कर्मचारी म्हणून काम करणं ही गोष्ट तशी जुनी आहे.. पण अलिकडे बहुतांश कंपन्यांच्या पॉलिसींनुसार एका व्यक्तीला त्याच कंपनीसाठी काम करता येतं.. अन्यथा त्याच्यावर कंपनीकडून कारवाई केली जाते. अशीच कारवाई विप्रो या कंपनीने ३०० कर्मचाऱ्यावर केली.. जे मूनलायटींगचा प्रकार करत होते..
(Ashvin VO)
#Moonlighting #MoonlightingJob #Job #मूनलायटींग

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat